
जेष्ठ साहित्यिक इकबाल शर्फ मुकादम यांच्या साहित्यिक कारकीर्दीस पाच दशक पूर्ण झ्याल्याबद्दल सक्सेस एडुकेशन सोसायटी कडून शुभेच्छा दिल्या गेल्या
दापोली येथील ज्येष्ठ साहित्यिक इकबाल शर्फ मुकादम यांच्या साहित्यिक कारकीर्दीस पांच दशकं पूर्ण झाली असून आजही विविध नियकालिकामधून त्यांचे लिखाण प्रकाशित