Taloja-Morbe Circle Emerging as Navi Mumbai’s Next Growth Center

तळोजा-मोरबे सर्कल : भविष्यातील नवे Growth Center! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर तळोजा-मोरबे परिसर झपाट्याने विकसित होत असून हा भाग भविष्यातील महत्त्वाचा Growth Center म्हणून उदयास येत आहे. उत्कृष्ट रस्ते कनेक्टिव्हिटी, मेट्रो नेटवर्क, उद्योग, लॉजिस्टिक्स, शिक्षण, आरोग्य व पर्यटन क्षेत्रातील मोठ्या प्रकल्पांमुळे या परिसराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. एरोसिटी, एज्युसिटी, मेडिसिटी, बिझनेस हब आणि पर्यटन […]
Speeding Innova Collides with Multiple Vehicles, Sparks Panic

नवी मुंबईत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. करावे गाव परिसरात भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारने रस्त्यावर उभी तसेच सुरू असलेली अनेक वाहने जोरदारपणे धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अपघात करणाऱ्या कारवर […]
India’s Job Market Sees Fresh Momentum as Skill-Based Hiring Rises in Early 2026

मुंबई | ७ फेब्रुवारी २०२६भारताच्या रोजगार क्षेत्रात २०२६ च्या सुरुवातीलाच सकारात्मक हालचाल दिसून येत आहे. डिजिटल कौशल्ये, तांत्रिक प्रशिक्षण आणि स्टार्टअप संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामुळे तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. सरकारी व खासगी क्षेत्रातील भरती प्रक्रिया अधिक वेगाने सुरू असून, कौशल्याधारित रोजगाराला विशेष प्राधान्य दिले जात आहे. India’s job market has entered 2026 with renewed […]
नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती सुरू; उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2025

April 7, 2025Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून मोठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहेत. गट-क आणि गट-ड संवर्गातील एकूण 620 रिक्त पदां साठी 10 वी, 12 वी आणि पदवीधर पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. ही भरती सरळसेवा पद्धतीने केली जाणार आहेत, इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी […]
नवी मुंबई महापालिकेत ६२० जागांसाठी भरती;११ मे २०२५ पर्यंत अर्ज करण्याची मुदत

NMMC Recruitment 2025 online application: नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर ‘गट-क’ आणि ‘गट – ड’ मध्ये ३० संवर्गात ६२० पदांकरिता सरळसेवेव्दारे भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी २८ मार्च २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची मुदत ११ मे २०२५ असणार आहे. पात्र उमेदवारांनी भरतीचे परिपत्रक व्यवस्थित वाचून अर्ज करावेत, […]