
थकीत पाणी देयकावरही सवलतीची अभय योजना; पाणी बिलावरील विलंब शुल्क व दंडात्मक रकमेवर ५० टक्के सवलत
नागरिकांनी थक्कल पाणी बिल भरण्याचे व अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पालिकेने नवी मुंबईतील नागरिकांना केले आहे. नवी मुंबई नवी मुंबई महापालिकेने मालमत्ता करावरील







