ICC चा मोठा निर्णय, महिला T20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा वर्षाव, मिळतील इतके कोटी

जगभरातील महिला क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) महिला T20 विश्वचषक 2026 साठी एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. इंग्लंडमध्ये 12 जूनपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या बक्षीस रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे, जी महिला क्रिकेटची वाढती उंची आणि त्याचे व्यावसायिक यश दर्शवते. विशेष बाब म्हणजे यावेळी ही स्पर्धा आजपर्यंतची सर्वात मोठी […]