
नववर्ष स्वागत यात्रांमुळे नवी मुंबईत चैतन्य; गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य तयारी
ठाणे: नवी मुंबईत मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने उत्सवाचे वातावरणनववर्षाची चाहूल एकीकडे सर्व शहरांमध्ये उमलत आहे. मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने