Skip to main content

mynavimumbai

बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार, वैभव सूर्यवंशीचा धमाकेदार व्हिडिओ व्हायरल

बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार, वैभव सूर्यवंशीचा धमाकेदार व्हिडिओ व्हायरल

वैभव सूर्यवंशी 7 एप्रिल 2026 ही तारीख कायम स्मरणात राहील. त्याच दिवशी, त्याने IPL मध्ये पहिल्यांदा जसप्रीत बुमराहचा सामना केला आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून क्रिकेट जगताला थक्क केले. पावसामुळे मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना प्रत्येकी 11 षटकांचा करण्यात आला आहे. दीपक चहरने एमआयसाठी डावातील पहिले षटक टाकले, ज्यामध्ये त्याने 22 धावा […]