इंग्लंड एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज विराट कोहली, या शहरात संजय बांगरसोबत सराव सुरू केला

विराट कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे. खराब फिटनेसमुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळू शकला नाही. आता इंग्लंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी विराट माजी क्रिकेटपटू संजय बांगरसोबत सराव करताना दिसला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे चाहत्यांना आगामी मालिकेत त्याच्या पुनरागमनाची अपेक्षा आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 14 ते 19 जुलै दरम्यान […]