Skip to main content

mynavimumbai

पागोटे ते चौक राष्ट्रीय ग्रीनफिल्ड रूटच्या भूसर्वेक्षणाला शेतकऱ्यांचा विरोध

पागोटे ते चौक राष्ट्रीय ग्रीनफिल्ड रूटच्या भूसर्वेक्षणाला शेतकऱ्यांचा विरोध

जेएनपीएच्या राष्ट्रीय मार्ग ३४८ ते जोडणाऱ्या पागोटे ते चौक रूटासाठी कळंबुमूसरे येथील शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित केल्या जाणार आहेत. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला. उरण :  जेएनपीएच्या राष्ट्रीय मार्ग ३४८ ला जोडणाऱ्या पागोटे ते चौक मार्गासाठी कळंबूसरे येथील शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित केल्या जाणार आहेत. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला. यावेळी या मार्गाच्या भूसंपादनापूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता […]