Skip to main content

mynavimumbai

काव्या मारनच्या टीमने कोणत्या पाकिस्तानी खेळाडूला करोडोंमध्ये खरेदी केले? लिलावानंतर सोशल मीडियावर

काव्या मारनच्या टीमने कोणत्या पाकिस्तानी खेळाडूला करोडोंमध्ये खरेदी केले? लिलावानंतर सोशल मीडियावर

इंग्लंडच्या लोकप्रिय टी20 लीग द हंड्रेडच्या नुकत्याच झालेल्या खेळाडूंच्या लिलावात असा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. सनरायझर्स लीड्स या भारतीय व्यावसायिक समूह सन ग्रुपच्या फ्रँचायझीने पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमदचा संघात समावेश केला आहे. या निर्णयानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा आणि वाद होत आहेत. काव्या मारनच्या टीमने मोठी बाजी मारली […]