गुजरातला २४८ धावांचा पाठलाग करता आला नाही, केकेआरने रोखला शुभमनच्या सेनेचा ‘विजयरथ’, गिल-सुदर्शनचे अर्धशतक व्यर्थ

कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह कोलकाताने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. फिन ऍलन, अंगक्रिश रघुवंशी आणि कॅमेरून ग्रीन यांच्या अर्धशतकी खेळीमुळे केकेआर संघ मोठा विजय नोंदवण्यात यशस्वी झाला. गुजरात टायटन्ससाठीही ३ फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. साई सुदर्शन, जोस बटलर आणि शुभमन गिल यांची अर्धशतकी खेळी गुजरातला विजयापर्यंत नेऊ शकली […]