या IPL क्रिकेटपटूला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाचे, जाणून घ्या कोण आहे तो

क्रिकेटपटू अभिषेक पोरेल आणि अन्य एका आरोपीला तत्काळ अटक करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. वैद्यकीय विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या फौजदारी खटल्याच्या संदर्भात हा आदेश देण्यात आला आहे, ज्यामध्ये तिच्यावर बलात्कार, गुन्हेगारी धमकी आणि इतर गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे. याआधी जूनमध्ये एका महिलेने बंगाल आणि दिल्ली कॅपिटल्सचा यष्टिरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेलविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली […]