या माजी भारतीय क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी निधन झाल्याने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे

अमनप्रीत सिंग गिल यांचे निधन: पंजाबचा माजी क्रिकेटपटू अमनप्रीत सिंग गिल यांचं वयाच्या ३६ व्या वर्षी चंदिगडमध्ये निधन झालं. त्यांच्या निधनामुळे देशांतर्गत क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. तो मध्यमगती गोलंदाज होता. गिलने भारतातील अनेक मोठ्या क्रिकेटपटूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली होती आणि त्याला पंजाब क्रिकेटचा समर्पित आणि नम्र खेळाडू मानले जात होते. गिलने आपल्या कारकिर्दीत […]