एमएस धोनीला एक पैसाही मिळाला नाही का? आयपीएल 2026 मध्ये एकही सामना खेळला नाही; पगाराचे नियम जाणून घ्या

एमएस धोनीला एक पैसाही मिळाला नाही का? आयपीएल 2026 मध्ये एकही सामना खेळला नाही; पगाराचे नियम जाणून घ्या

एमएस धोनीला आयपीएल 2026 चा पगार मिळेल का? धोनीला दुखापतीमुळे IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून एकही सामना खेळता आला नाही. 21 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर रुतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली CSK संघ बाहेर पडला. चेन्नई प्लेऑफमध्ये पोहोचले असते तर धोनी खेळताना दिसला असता, असे बोलले जात होते, परंतु तसे होऊ शकले नाही. […]