आयपीएलमध्ये पाऊस पडला की सामन्याचा निकाल कसा लावला जातो? याबाबत बीसीसीआयचा नियम जाणून घ्या

BCCI Rain Rain Rule IPL: आयपीएल 2026 स्पर्धेचा 12 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. केकेआर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र 4 षटके पूर्ण होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली. IPL च्या लीग स्टेज मॅचमध्ये पाऊस पडल्यावर निकाल कसा जाहीर केला जातो हा नियम तुम्हाला माहीत आहे […]
