बीसीसीआयने केला मेगा प्लॅन, आयपीएलमध्ये वाढणार सामन्यांची संख्या; एक संघ किती सामने खेळेल ते जाणून घ्या

आयपीएल आता जगातील सर्वात मोठी लीग होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सन 2028 पासून इंडियन प्रीमियर लीग आणखी मोठ्या स्तरावर खेळवली जाईल. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएलमध्ये सामन्यांची संख्या आणि स्पर्धेचा कालावधी वाढणार आहे. 2028 च्या हंगामात, सामन्यांची संख्या 94 पर्यंत वाढू शकते आणि स्पर्धा दुहेरी राऊंड रॉबिन स्वरूपात खेळली जाऊ शकते. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, […]