Skip to main content

mynavimumbai

RCB की SRH, आजचा सामना कोण जिंकणार? IPL 2026 च्या पहिल्या सामन्याचे A ते Z तपशील जाणून घ्या

RCB की SRH, आजचा सामना कोण जिंकणार? IPL 2026 च्या पहिल्या सामन्याचे A ते Z तपशील जाणून घ्या

IPL 2026 ची सुरुवात आज म्हणजेच शनिवार, 28 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याने होणार आहे. या सामन्यात हैदराबादवर साहजिकच दडपण असेल, कारण त्यांचा सामना गतविजेत्या आरसीबीशी होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या सामन्यात कोणता संघ जिंकू शकतो. हैदराबाद नवीन कर्णधारासह प्रवेश करेल नियमित कर्णधार पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत हैदराबादचा […]