एका क्लिकवर जाणून घ्या कोणता पुरस्कार, वैभव सूर्यवंशी यांनी एकट्याने जिंकले 5 पुरस्कार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकून इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत बेंगळुरूने गुजरात टायटन्सचा ५ विकेट्सने पराभव केला. एक काळ असा होता जेव्हा RCB 17 हंगामात एकही ट्रॉफी जिंकू शकला नाही, परंतु रजत पाटीदारने बेंगळुरू फ्रँचायझीचे नशीब फिरवले. बंगळुरूने संपूर्ण मोसमात आपले वर्चस्व कायम राखले. प्रथम गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले, नंतर क्वालिफायर […]
