रात्री उशिरापर्यंत जागे राहावे लागणार… भारत-इंग्लंड तिसऱ्या टी-20च्या वेळेत बदल; यावेळी सामना सुरू होईल

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची T20 मालिका खेळवली जात आहे. इंग्लिश संघ आपल्याच भूमीवर बलाढय़ दिसतो. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसरा टी-२० सामना इंग्लंडने जिंकला होता. आता तिसरा टी20 मंगळवार, 7 जुलै रोजी नॉटिंगहॅममध्ये खेळवला जाईल. हा सामना पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांना रात्री उशिरापर्यंत जागे राहावे लागणार आहे. भारत आणि […]