इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली, टीम इंडिया पूर्णपणे बदलली; प्लेईंग इलेव्हन बघून तुमचे होश उडाले असतील.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली, टीम इंडिया पूर्णपणे बदलली; प्लेईंग इलेव्हन बघून तुमचे होश उडाले असतील.

एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करेल. युवा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारला टीम इंडियात संधी मिळाली आहे. तो साडेसहा फूट उंच आहे, ज्यामुळे त्याला इंग्लंडच्या परिस्थितीत खूप मदत होईल. शिवम दुबेचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला […]