Skip to main content

mynavimumbai

‘…वैभव सूर्यवंशीचं आंतरराष्ट्रीय पदार्पण होऊ नये’, संजय मांजरेकरांनी दिलं मोठं वक्तव्य

‘…वैभव सूर्यवंशीचं आंतरराष्ट्रीय पदार्पण होऊ नये’, संजय मांजरेकरांनी दिलं मोठं वक्तव्य

आयपीएल 2026 वैभव सूर्यवंशी साठी विलक्षण होते, तो 776 धावांसह ऑरेंज कॅप जिंकणारा IPL इतिहासातील सर्वात तरुण फलंदाज ठरला. त्याने एका मोसमात सर्वाधिक षटकार (72) मारण्याचा विक्रम देखील केला, MVP सोबत त्याने इतर अनेक पुरस्कार जिंकले. आता त्याच्याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत, चाहत्यांना त्याला लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघायचे आहे आणि त्याला आयर्लंड दौऱ्यात सामील करून […]