इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक आयपीएलमध्ये का खेळत नाही? भारतासोबतच्या टी-20 मालिकेदरम्यानचा खुलासा

इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक आयपीएलमध्ये का खेळत नाही? भारतासोबतच्या टी-20 मालिकेदरम्यानचा खुलासा

जेव्हा जेव्हा इंडियन प्रीमियर लीगचा हंगाम येतो तेव्हा इंग्लंडचे खेळाडू या हंगामातून माघार घेतल्याने प्रसिद्धीच्या झोतात येतात. लिलावात खरेदी केल्यानंतर हॅरी ब्रूकने एकदा नव्हे तर दोनदा खेळण्यास नकार दिला आहे. बीसीसीआयच्या नवीन नियमांनुसार हॅरी ब्रूक 2027 पर्यंत आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. पण ब्रूक जगातील सर्वात मोठ्या लीगमध्ये खेळण्यास का तयार नाही, याचं सर्वात मोठं कारण […]