IPL 2026 पूर्वी इंग्लंडचा दिग्गज CSK जॉईन; चेन्नईच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटेल

आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने मोठा सट्टा खेळला आहे. 5 वेळा चॅम्पियन संघ CSK ने इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू जेम्स फॉस्टरला नवीन क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. तो आता मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग, फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी आणि गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सिमन्स यांच्याशी जवळून काम करेल. चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियाद्वारे पुष्टी केली […]