Skip to main content

mynavimumbai

लखनौने CSK ला 440 व्होल्टचा धक्का दिला, मिचेल मार्शचे शतक हुकले, पूरणही चमकला

लखनौने CSK ला 440 व्होल्टचा धक्का दिला, मिचेल मार्शचे शतक हुकले, पूरणही चमकला

लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का दिला असून त्यांचा 7 विकेट्सनी पराभव केला आहे. CSK ने दिलेले १८८ धावांचे लक्ष्य लखनौ संघाने २० चेंडू बाकी असताना पूर्ण केले. लखनौ हा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, मात्र या मोठ्या विजयाने सीएसकेचा खेळ खराब केला आहे. एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कार्तिक […]