बंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला, तर प्लेऑफचा निर्णय कसा होणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रायपूरमध्ये आयपीएल 2026 सीझनचा 57 वा सामना रंगणार आहे. रायपूरमध्ये पावसामुळे टॉसला उशीर झाला. हा सामना दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, पण जर हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर प्लेऑफची पात्रता कशी ठरणार? प्लेऑफचे नियम आणि संपूर्ण समीकरण येथे जाणून घ्या. प्लेऑफचा निर्णय कसा होणार […]