पंजाब किंग्जच्या खेळाडूवर दुःखाचा डोंगर कोसळला, कर्णधार श्रेयस अय्यरने कोणाला वाहिली श्रद्धांजली?

आयपीएल 2026 मध्ये मंगळवारी पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. पण सामना सुरू होण्यापूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितले की, पंजाब किंग्जचा संपूर्ण संघ अजमतुल्ला उमरझाई आणि त्याच्या कुटुंबाप्रती तीव्र शोक व्यक्त करतो. अफगाणिस्तानचा 26 वर्षीय अष्टपैलू अजमतुल्ला ओमरझाईच्या आईचे निधन झाले आहे. अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू मोहम्मद नबी आणि करीम जन्नत यांनी सोशल मीडियाद्वारे याची […]