टीम इंडियात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची जागा कोण घेणार? पदार्पण कधी आणि कोणाविरुद्ध होऊ शकते?

वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी पात्र ठरला आहे. वैभव 15 वर्षांचा आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियमांनुसार, आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी किमान वयोमर्यादा 15 वर्षे आहे. 19 वर्षांखालील विश्वचषक, रायझिंग स्टार्स आशिया चषक आणि इतर स्पर्धांमध्ये वैभवच्या चमकदार कामगिरीमुळे त्याला टीम इंडियामध्ये आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अर्थात, वैभव सूर्यवंशी हा एक स्फोटक सलामीवीर […]
