‘लढाई एकतर्फी होणार नाही’, झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाचं भारताला आव्हान; काय बोलले ते जाणून घ्या

भारतीय क्रिकेट संघ आता झिम्बाब्वेशी भिडणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. येथे भारतीय संघ तीन सामन्यांची T20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 23 जुलै रोजी हरारे येथे होणार आहे. आयर्लंड आणि इंग्लंड मालिकेतील पराभवानंतर टीम इंडियासाठी झिम्बाब्वे दौरा महत्त्वाचा आहे. मात्र, झिम्बाब्वे मालिकाही भारतीय संघासाठी सोपी जाणार नाही. ही […]
