Skip to main content

mynavimumbai

सक्सेस एज्युकेशन सोसायटी तळोजा आयोजित चित्रकला, आर्ट अँड क्राफ्ट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

सक्सेस एज्युकेशन सोसायटी तळोजा आयोजित चित्रकला, आर्ट अँड क्राफ्ट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

तळोजा परिसरातील विद्यार्थ्यांनी कलात्मकतेच्या माध्यमातून साकारली रंगांची उधळण; शोएब सुर्वे यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या कौशल्याला दाद तळोजा – सक्सेस एज्युकेशन सोसायटी, तळोजा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला, आर्ट अँड क्राफ्ट स्पर्धेला तळोजा परिसरातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध शाळांमधून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर रंग आणि हस्तकलेच्या माध्यमातून अप्रतिम सादरीकरण केले. या स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, […]