‘तुला माझ्यासोबत अडचण आली तर…’ महविशच्या व्हिडिओत दिसला शिखर धवन, सोशल मीडियावर चहलची चर्चा जोरात

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवन निवृत्तीनंतर तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतो. कधी तो फनी रील्स शेअर करून तर कधी मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करून भरपूर लाइक्स गोळा करतो, धवन अनेकदा त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. धवनची एक रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत आरजे मेहविश दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी […]