मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा उगवणार निळा समुद्र! टीम इंडियाच्या विजयाच्या परेडबाबत मोठे अपडेट

मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा उगवणार निळा समुद्र! टीम इंडियाच्या विजयाच्या परेडबाबत मोठे अपडेट

टीम इंडिया विजय परेड: T20 विश्वचषक 2026 जिंकल्यानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करून इतिहास रचला. आता चॅम्पियन संघ मुंबईच्या रस्त्यावर विजयी परेड कधी काढणार याकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. बीसीसीआयने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केली नसली तरी तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे. […]