Skip to main content

mynavimumbai

रोहित शर्मा आज परतणार का? मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यापूर्वीचे ताजे अपडेट काय आहे?

रोहित शर्मा आज परतणार का? मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यापूर्वीचे ताजे अपडेट काय आहे?

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या गेल्या तीन सामन्यांपासून गायब आहे. आयपीएल 2026 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती, त्यानंतर तो मैदानावर दिसला नाही. आज मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे (MI vs SRH IPL 2026) आणि हा सामना MI साठी प्लेऑफमध्ये जाण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. एकीकडे मुंबईच्या चाहत्यांना आज मोठा विजय […]