Skip to main content

mynavimumbai

पॅट कमिन्स आज सनरायझर्स हैदराबाद संघात सामील होणार! तरीही SRH चे टेन्शन कमी झाले नाही

पॅट कमिन्स आज सनरायझर्स हैदराबाद संघात सामील होणार! तरीही SRH चे टेन्शन कमी झाले नाही

सतत वाईट बातम्या येत असतानाच सनरायझर्स हैदराबादसाठीही एक चांगली बातमी समोर आली आहे. पॅट कमिन्स आज म्हणजेच १७ एप्रिल रोजी SRH संघात सामील होऊ शकतात. कमिन्स पाठीच्या दुखापतीने सतत झगडत असून अंतिम तपासणीसाठी तो ऑस्ट्रेलियाला परतला होता. संघाचा नियमित कर्णधार कमिन्स आज संघात सामील होऊ शकतो. वेगवान गोलंदाजीमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघ अडचणीत आला आहे. ब्रेडेन […]