Skip to main content

mynavimumbai

चेपॉकमध्ये चेन्नईची जादू पुन्हा चालली, सलग दुसरा विजय; केकेआरचा पराभवाचा ‘चार’

चेपॉकमध्ये चेन्नईची जादू पुन्हा चालली, सलग दुसरा विजय; केकेआरचा पराभवाचा ‘चार’

चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा 32 धावांनी पराभव केला आहे. सीएसके संघ आपल्या चॅम्पियन फॉर्ममध्ये परत आल्यासारखे दिसत आहे, विशेषत: गोलंदाजांनी कहर केला आणि केकेआरच्या फलंदाजीला गुडघे टेकण्यास भाग पाडले. चेपॉक मैदानावर झालेल्या या सामन्यात चेन्नई संघाने प्रथम फलंदाजी करताना १९२ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता संघाला निर्धारित 20 षटकांत केवळ 160 धावा करता आल्या. […]