टी-20 कर्णधार बदलावर रोहित शर्माची प्रतिक्रिया, सूर्यकुमार यादवसाठी म्हणाला – काहीही…

2024 टी-20 विश्वचषकानंतर सूर्यकुमार यादव हा नवा टी-20 कर्णधार झाला. सूर्याने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला 2026 चा विश्वचषक जिंकून दिला, परंतु खराब वैयक्तिक फॉर्मचे परिणाम त्याला भोगावे लागले. सूर्याचे युग संपले असून आता श्रेयस अय्यर टी-२०चा नवा कर्णधार झाला आहे. दरम्यान, रोहित शर्माने सूर्यकुमार यादवबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मुंबई T20 लीग चर्चेत आहे, ज्यामध्ये श्रेयस […]
