Skip to main content

mynavimumbai

“संदीप हा २६/११ चा बळी नाही, त्याने आपले कर्तव्य पार पाडले” मेजरच्या वडिलांची भावनिक प्रतिक्रिया

“संदीप हा २६/११ चा बळी नाही, त्याने आपले कर्तव्य पार पाडले” मेजरच्या वडिलांची भावनिक प्रतिक्रिया

“तहव्वुर राणाला भारतात परत आणणे ही केवळ राजनैतिक विजय नाही, तर लोकांचा विजय आहे, के. उन्नीकृष्णन यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले.” माध्यमांशी बोलताना २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचे वडील के. उन्नीकृष्णन म्हणाले की, तहव्वुर राणाचा भारतात प्रत्यर्पण हा केवळ यश नाही, तर बदला आहे. त्यांनी असेही सांगितले की डेव्हिड हेडलीलाही भारतात […]