क्वालिफायर-१ चे दोन्ही संघ निश्चित झाले आहेत, जाणून घ्या प्लेऑफचा पहिला सामना कधी आणि कुठे होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) ची 19 वी आवृत्ती प्लेऑफ फेरीकडे वाटचाल करत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्लेऑफमधील स्थान निश्चित केले आहे. आता चौथ्या स्थानासाठी पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या आशा जिवंत आहेत. क्वालिफायर-1 मध्ये कोणते दोन संघ खेळणार हे निश्चित झाले आहे. जाणून […]