कार्तिक त्यागीने एका षटकात तीन विकेट घेतल्या, अखेरच्या षटकात धावबाद झाल्याने सामन्याचा निर्णय झाला.

कार्तिक त्यागीने एका षटकात तीन बळी घेतले: इंडियन प्रीमियर लीग आयपीएलचा 19 वा मोसम सुरू होण्याआधी सर्व संघ आपापल्या तयारीला अंतिम स्वरूप देत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स संघाने स्पर्धेत प्रवेश करण्यापूर्वी आपल्या संघांमध्ये एक इंट्रा स्क्वॉड सामना आयोजित केला होता. पर्पल नाईट्स आणि गोल्डन नाईट्सचे संघ तयार करून सराव सामना खेळवण्यात आला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या […]