Skip to main content

mynavimumbai

इराण महिला संघाचा मूक निषेध, आशियाई चषक स्पर्धेत राष्ट्रगीतावर बहिष्कार

इराण महिला संघाचा मूक निषेध, आशियाई चषक स्पर्धेत राष्ट्रगीतावर बहिष्कार

इराणचा महिला फुटबॉल संघ सध्या चर्चेत आहे. प्रत्येकजण इराणच्या महिला फुटबॉल संघाबद्दल बोलत आहे. यामागे एक खास कारण आहे. खरे तर इराणच्या महिला फुटबॉल संघाने आशियाई चषक स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात आपल्या देशाच्या राष्ट्रगीतावर बहिष्कार टाकला आहे. त्यांनी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला. ऑस्ट्रेलियात AFC आशियाई कप 2026 दरम्यान इराणच्या महिला संघाने राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला. तेव्हापासून […]