T20 विश्वचषकात भारताच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना या पाकिस्तानी खेळाडूने खडसावले, जाणून घ्या

भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर इमाद वसीमने मोठे वक्तव्य करून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानच्या माजी अष्टपैलू खेळाडूने स्पष्टपणे सांगितले की, भारताच्या यशावर वारंवार प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही आणि सध्या भारत क्रिकेटच्या बाबतीत अनेक संघांपेक्षा पुढे आहे. वास्तविक, टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताने चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव […]
