अर्शदीप सिंगने टाकले 11 चेंडूंचे ओव्हर, जाणून घ्या कोणाच्या नावावर आहे IPL मधील सर्वात लांब ओव्हर टाकण्याचा विक्रम.

आयपीएल 2026 चा चौथा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दोन खेळाडू चर्चेत आहेत. पहिला कूपर कॉनोली, ज्याने एकट्याने स्फोटक फलंदाजी करत पंजाबला विजय मिळवून दिला आणि दुसरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग. आता तुम्ही विचार करत असाल की या सामन्यात अर्शदीपने धोकादायक गोलंदाजी केली असावी, ज्यामुळे तो चर्चेत आहे. तर […]