शुबमन गिलने सलग 2 डीआरएस घेतल्यावर हरभजन सिंग संतापला, म्हणाला- वेळेचा अपव्यय…

हरभजन सिंग शुभमन गिलवर नाराज इंडियन प्रीमियर लीगच्या 2023 सीझनपासून वाईड आणि नो बॉलसाठी डीआरएसचा वापर सुरू झाला. या नियमानुसार दोन्ही संघांचे खेळाडू वाइड आणि नो बॉलच्या पंचांच्या निर्णयाला आव्हान देऊ शकतात. आयपीएल 2026 दरम्यान टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग या नियमावर नाराज झाला, जेव्हा सीझनच्या 60 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने […]