Skip to main content

mynavimumbai

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या नावाने हादरला इंग्लंडचा संघ, गोलंदाजांना मिळाला इशारा

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या नावाने हादरला इंग्लंडचा संघ, गोलंदाजांना मिळाला इशारा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी जोस बटलरने वैभव सूर्यवंशीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. बटलरचे म्हणणे आहे की, १५ वर्षीय वैभव हा अतिशय निडर खेळाडू आहे आणि तो पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न करू शकतो. वैभव पहिल्या टी-20 सामन्यात खेळेल की नाही, याबाबत साशंकता आहे, मात्र या 15 वर्षीय मुलाने इंग्लंडच्या कॅम्पमध्ये चिंता निर्माण […]