मानव सुथार किती श्रीमंत आहे, त्याला बीसीसीआयकडून किती पगार मिळतो? आयपीएलमधून लाखोंची कमाई

प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना ऐतिहासिक कामगिरी करून सर्वांना चकित करण्याचे जगातील प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारनेही अशीच कामगिरी केली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्याने ५ बळी घेत इतिहास रचला. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 5 बळी घेणारा मानव सुथार हा केवळ 10वा भारतीय गोलंदाज आहे. मानव केवळ 23 वर्षांचा […]