‘किमान दोन वर्षे संघाबाहेर असावे’, शाहिद आफ्रिदी कोणत्या पाकिस्तानी खेळाडूबद्दल म्हणाला?

ICC T20 विश्वचषक 2026 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाची अतिशय निराशाजनक कामगिरी झाली. ICC स्पर्धेत पुन्हा एकदा खराब कामगिरी केल्यानंतर पाकिस्तानी संघाच्या सर्व खेळाडूंना दंड ठोठावण्यात आला आहे. पाकिस्तानला सलग चौथ्यांदा जागतिक स्तरावरील स्पर्धेची उपांत्य फेरी गाठता आलेली नाही. यंदाच्या T20 विश्वचषकाच्या सुपर-8 मधून पाकिस्तान बाहेर पडल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) खेळाडूंवर कठोर कारवाई केली आहे […]