हा आहे नो बॉलचा जनक, पाकिस्तानी गोलंदाज अख्तरने केली मोठी घोडचूक, फोटो व्हायरल

हा आहे नो बॉलचा जनक, पाकिस्तानी गोलंदाज अख्तरने केली मोठी घोडचूक, फोटो व्हायरल

राष्ट्रीय T20 कप स्पर्धा सध्या पाकिस्तानमध्ये खेळवली जात आहे. या स्पर्धेत एका गोलंदाजाने असा नो-बॉल टाकला की सगळे पाहतच राहिले. त्याला नो-बॉलचे जनक म्हणणे चुकीचे ठरणार नाही. शनिवारी, १४ मार्च रोजी कराची ब्लूज आणि लाहोर ब्लूज यांच्यात सामना खेळला जात असताना ही घटना घडली. कराची ब्लूजकडून खेळताना वेगवान गोलंदाज असद अख्तर इम्रान खान स्टेडियममध्ये खेळल्या […]