Nitin Gadkari : नितीन गडकरींचं वक्तव्य; “छत्रपती शिवाजी महाराज १०० टक्के सेक्युलर होते, त्यांनी…”

Nitin Gadkari : नितीन गडकरींचं वक्तव्य; “छत्रपती शिवाजी महाराज १०० टक्के सेक्युलर होते, त्यांनी…”

छत्रपती शिवाजी महाराज आदर्श शासक होते, न्यायप्रिय होते, कल्याणकारी राजे होते, आदर्श पिताही होते असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे. Nitin Gadkari प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या दोन इंग्रजी पुस्तकांचा प्रकाशन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. The Wild Warfront असं यातल्या एका पुस्तकाचं नाव आहे. नितीन गडकरी यांनी यावेळी केलेल्या भाषणात छत्रपती […]

शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन ‘टायगर’

शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन ‘टायगर’

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिंदे यांच्या संतापाचे कारण ठरलेले पक्षाचे उपनेते विजय नाहटा यांना बुधवारी पक्षात पुन्हा सक्रिय करत ‘मिशन टायगर’चा पहिला टप्पा शिंदे यांच्या शिवसेनेने पूर्ण केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. नवी मुंबई : ‘ठाण्यात यापुढे फक्त कमळ’ अशी घोषणा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या घरात जाऊन आवाज देणारे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना त्यांच्या नवी मुंबईतील बालेकिल्ल्यात […]