कांगारू संघातून पदार्पण करणाऱ्या भारतीय खेळाडूचे मोठे विधान, ‘नेहमीच ऑस्ट्रेलियासाठी खेळायचे होते…’

निखिल चौधरी विधान: भारताची राजधानी दिल्लीत जन्मलेल्या आणि पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या निखिल चौधरीने गेल्या बुधवारी (१७ जून) ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात निखिलला ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग 11 चा भाग बनवण्यात आला होता. आता कांगारू संघातून पदार्पण केल्यानंतर निखिलने एक मोठे विधान केले आणि सांगितले की, त्याला नेहमीच ऑस्ट्रेलियाकडून खेळायचे होते. […]
दिल्लीतील हा मुलगा ऑस्ट्रेलिया संघाकडून, बांगलादेशविरुद्ध टी-२० संघात खेळताना दिसणार आहे

17 जून 2026 पासून ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात तीन दिवसीय T20 मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपला T20 संघ जाहीर केला आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सामन्यासाठी निखिल चौधरीची ऑस्ट्रेलियन संघाने निवड केली आहे. निखिल चौधरी हा भारतातील असून त्याचा जन्म दिल्लीत झाला. बिग बॅश लीगमधील चमकदार कामगिरीनंतर निखिल चौधरीला ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले आहे. निखिल […]
दिल्लीत जन्मलेल्या, भारतासाठी क्रिकेट खेळलेल्या या खेळाडूला आता ऑस्ट्रेलिया टी-20 संघात स्थान मिळाले आहे

ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्धच्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी संघात बदल केले आहेत, त्यांनी ट्रेव्हिस हेडच्या जागी लेग-स्पिनिंग अष्टपैलू निखिल चौधरीचा समावेश केला आहे. निखिलची प्रथमच राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे त्याच्याकडे अजूनही ऑस्ट्रेलियाचे कायमस्वरूपी नागरिकत्व नाही, तो 2020 मध्ये तिथे गेला होता आणि कोविडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तिथेच अडकला आणि नंतर तिथे राहू लागला. त्यांचा जन्म […]
