Skip to main content

mynavimumbai

खारघर: बेलापूर ते घोट कॅम्पदरम्यान एनएमएमटी बससेवेला रिक्षाचालकांचा विरोध

खारघर: बेलापूर ते घोट कॅम्पदरम्यान एनएमएमटी बससेवेला रिक्षाचालकांचा विरोध

अनेक अडथळ्यांनंतर एनएमएमटी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली खारघर – नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेतर्फे बेलापूर रेल्वे स्थानक ते घोट कॅम्पदरम्यान चालू असलेल्या एनएमएमटी बससेवेला स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षाचालकांनी प्रखर विरोध केला. या विरोधामुळे पोलिस प्रशासन आणि परिवहन सेवेसच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, जनतेच्या हितासाठी सुरू केलेली बससेवा बंद करणे शक्य नाही. यामुळे नंतर बससेवेतील सेवा सुरळीतपणे सुरू करण्यात […]