दिल्ली प्रीमियर लीग 2026: नवीन सीझनमध्ये काय असेल खास, जाणून घ्या A ते Z

दिल्ली प्रीमियर लीगचा (डीपीएल) तिसरा हंगाम ३१ जुलैपासून अरुण जेटली स्टेडियमवर सुरू होणार आहे. बुधवारी स्पर्धेपूर्वी अधिकृत प्री-सीझन पत्रकार परिषदेत आठही फ्रँचायझींच्या कर्णधारांनी एकत्र येऊन आपले ध्येय स्पष्ट केले. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (DDCA) द्वारे आयोजित ही महिनाभर चालणारी T20 लीग 30 ऑगस्टपर्यंत खेळवली जाईल, ज्यामध्ये दिल्लीचे काही सर्वोत्तम क्रिकेटपटू सहभागी होतील. या महिन्याच्या […]