तिहेरी शतक, एका षटकात 6 षटकार… सर गॅरी सोबर्सचे ते रेकॉर्ड ज्यांनी इतिहास रचला

तिहेरी शतक, एका षटकात 6 षटकार… सर गॅरी सोबर्सचे ते रेकॉर्ड ज्यांनी इतिहास रचला

क्रिकेट जगाने काही दिवसांपूर्वी आपला एक महान अष्टपैलू खेळाडू सर गॅरी सोबर्स गमावला आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी बार्बाडोस येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. क्रिकेट वेस्ट इंडीजने त्यांच्या निधनाची पुष्टी केली आणि सोशल मीडियावर भावनिक श्रद्धांजली वाहिली. बोर्डाने लिहिले, ‘एक शानदार खेळी संपली. सर गारफिल्ड सोबर्स नेहमी आपल्या हृदयात जिवंत राहतील. आपल्या शानदार […]